Varhad Nighalay Londonla : संदीपच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan | Sandeep Pathak

2021-07-08 2

वऱ्हाड निघालंय लंडनला सारखं एकपात्री नाटक असो किंवा साहेबजी डार्लिंग सारखं विनोदी आजवर संदीप पाठकने नाटकांमध्ये विविध भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच्या या गाजलेल्या नाटकांचे काही खास सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale